>> स्वैच्छिक रक्तदान मोहीम <<
 

उपक्रमाबद्दल थोडंसं

दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट,ठाणे' या आपल्या समाजसेवी संस्थेने आजपर्यंत केलेल्या कार्याचे आपण सर्व दुर्गसखेचे साक्षीदार आहात.तसेच या ही पुढे संस्थेला अनेक समाजपयोगी कार्ये करावयाची आहेत,ज्यामध्ये जून महीन्याच्या सुरुवातीला शाळा सुरु होण्याच्या वेळेस आदिवासी गरजू मुलांना स्टेशनरी वाटप करणे व किमान ५० गरजू मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेणे या आतापर्यंच्या सर्वात मोठ्या इवेन्टचाही समावेश आहे. या वर्षीपासून नाममात्र किमान २००/- वार्षिक सभासद वर्गणी' सुरु करत आहोत सदरहू वर्गणी ही दरवर्षी मे ते जून महिन्याच्या पंधरवाड्या च्या आत भरावयाची आहे.

   
येणारे उपक्रम
ट्रेकिंग उपक्रम
सामाजिक उपक्रम

 

 

 

 

 
 
 

विशेष सूचना:- 

१) सदर वर्गणी ही सर्व सभासदांना अनिवार्य आहे.या वर्गणीची पावती दिली जाईल व सर्व सभासदांना संस्थेच्या कोणत्याही प्रकारच्या खर्चाचा हिशोब पाहण्याचा अधिकार राहील.तसेच २००/- ही वर्गणी किमान असेल व आपल्यापैकी कोणालाही यापेक्षा अधिक रक्कम द्यावयाची असल्यास संस्थेच्या या शुभ कार्याला चालनाच मिळेल.

 

२) ज्या लोकांना स्वतः हा येऊन जमत नसेल.पण त्यांना या सत्कार्यास हातभार द्यावासा वाटत असेल त्यांच्यासाठी हि एक नवीन योजना आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. आपणही आपली वर्गणी देऊन या कार्यात सहभागी होऊ शकता. आता मनात असेल आपल्या कि हे संस्थेचे खाते का नाही अजून ? तर आपणास कळविण्यात येते कि आपले सरकारी कामे वेळेवर होत नाही.आणि काही गोष्टींच्या व्यत्ययामुळे संस्थेच्या खात्याचे काम रखडली आहेत..तरी ते या येत्या जुलै महिन्याच्या आत पुरे होण्याची हमी आम्हास मिळाली आहे. आणि तसेची संस्था हि रजिस्टर आहे.आपणास मिळणार्‍या पोच पावतीवर त्याची नोंद हि आहे. याची माहिती आपण घ्यावी.

खाते संबंधीची माहिती पुढील प्रमाणे .

डोनेशनसाठी पैसे तसेच ट्रेकसाठीची वर्गणी खालील खात्यात जमा करावी.  

 

 

 

नाव : सुबोध सुरेश पाठारे.

 

बॅंकेचे नाव : सिटि बॅंक 

 

शाखा : ठाणे 

 

खाते क्रमांक : 5699780113

 

आय एफ एस सी कोड : CITI0100000

 

खात्यात वर्गणी जमा करताना एक संदेश आपण आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकातून आम्हास द्या. कुठल्या खात्यातून आपण पैसे जमा केले आहेत आणि आपलं संपूर्ण नाव,राहता पत्ता आणि आपला भ्रमणध्वनी क्रमांक .

 

   
   
दुर्गसखाट्रेक ब्लॉग

दुर्गसखाद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या विविध ट्रेकिंग ची माहिती आपल्याला आमच्या ब्लॉगवर उपलब्ध होईल.

http://durgasakhatrek.blogspot.in/

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

© २०१२ - दुर्गसखाचे सर्व अधिकार हक्क आणि अधिकार संचालकांकडे राखिव. संकेतस्थळ निर्माण आणि डिसाईनिंग प्रथमेश सुरेश शिरसाट