नमस्कार मित्रहो,
ठाण्यातील श्री दुर्गसखा या संस्थेतर्फे रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी ” किल्ले मृगगड ” येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. रविवारी ३० जुलैला ठाण्याच्या मँगो शॉप येथून प्रस्थान आणि रात्री ९:०० पर्यंत ठाण्याला परत येणे असे ह्या दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.
दुर्गभ्रमण आराखडा :-
रविवार, ३०/०७/२०२३ रोजी सकाळी ०६:०० ला ठाणे मँगो शॉपपाशी जमणे आणि मग तेथून मृगगड कडे प्रस्थान.
● रविवार सकाळी ९:३० गडाचा पायथा गाठणे.
● थोडेसे फ्रेश होऊन गडाकडे प्रस्थान.
● साधारण ११:३० च्या सुमारास गड माथ्यावर पोहोचणे.
● दुपारी १:३० पर्यंत गडफेरी आणि गड उतरायला घेणे.
● साधारण २:३० वाजेपर्यंत पायथ्याला पोहोचून जेवण करून घेणे.
● संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ठाण्याकडे प्रस्थान.
● रात्री ८:०० वाजेपर्यंत ठाणे पोहोचणे.
वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर बॅग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे, बूट अत्यावश्यक / FOOT WARES ARE COMPULSORY
३) पावसाळी रेनकोट / Raincote or Windcheater
४) वैयक्तिक औषधे / PERSONAL MEDICINES IF ANY
५) २ ते ३ लिटर पाण्याची बाटली अत्यावश्यक / ATLEAST 2L to 3L WATER BOTTLE IS COMPULSORY (बॅग चेक केली जाईल, नसल्यास पाणी घेण्यासाठी सांगितले जाईल)
६) कॅमेरा (तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर ) / CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी हजर राहावे. वेळ कोणासाठीही चुकवता येणार नाही. / KINDLY BE ON TIME BEFORE 15 MINUTES.
८) प्लास्टिकचा वापर टाळावा, आपण आणलेल्या प्लॅस्टिकची मोजणी होईल, परत खाली आल्यावर संख्या कमी झाल्यास त्याला १०० रु दंड आकारण्यात येईल.
दुर्गभ्रमण फी :- १०००/- रु प्रत्येकी (यात ठाणे ते ठाणे प्रवास, २ वेळेचा चहा, १ वेळेचा नाष्टा, १ वेळचे जेवण आणि तज्ञांचे शुल्क)
दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल. / STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK.
सर्वांनी आपली नावे शुक्रवार दिनांक २८/०७/२०२३ रात्री १० वाजेपर्यंत द्यावीत.
सूचना: दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेकला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.
आपण दुर्गभ्रमंती फी दिलेल्या UPI आईडीवर करावी.
subbinotty-1@okicici
अधिक माहितीसाठी संपर्क करा / CONTACT:
सुनिल जगताप: 9987787837
राकेश जाधव: 9833294450
चेतन राजगुरू: 9987317086
अभिजीती काळे: 9920241183
मनोज चव्हाण: 9004641184
सुबोध पठारे: 9773537532
*नियम व अटी लागू.
वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.
*CONDITIONS APPLY.
ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS.