उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या……
*ज्ञानपेटी शैक्षणिक साहित्य वाटप-२०१८-जि. प.नारळवादी शाळा* उद्या दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी.
*-: ।। दुर्गसखा ।। :- *