ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे येत्या दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी *त्रिंगलवाडी दुर्गभ्रमंती* आयोजित केले आहे.
कळसुबाई डोंगररांगेत असलेला हा नाशिक जिल्ह्यातील सोप्प्या श्रेणीचा किल्ला ज्याची उंची ही समुद्रसपाटीपासून ३२०० फूट इतकी आहे.
*दुर्गभ्रमंती रूपरेषा*
१) १६/१०/२०२२ रोजी सकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणारी कसारा लोकल पकडून कसारा गाठणे.
२) सर्वांनी एकत्र भेटण्याचे ठिकाण कसारा स्थानक.
३) ८ वाजता कसारा येथे नाश्ता करून, त्रिंगलवाडी कडे जीपने प्रस्थान 🚙
४) ओळख परेड करून, १०:३० वाजता गडाकडे चढण्यास सुरुवात
५) १२:३० पर्यंत गडमाथा पोहचून, दुपारचे जेवण करून गडफेरी
६) साधारण ३ च्या दरम्यान गड उतरण्यासाठी घेऊन ६ च्या आधी पुन्हा कसारा स्थानक.
७) ६:१७ ची जलद लोकल पकडून पुन्हा ठाणेकडे प्रस्थान
८) रात्री ८ वाजता पुन्हा घरी असे या दुर्गभ्रमंतीचा आराखडा करण्यात आलेला आहे.
दुर्गभ्रमण फी :- *७००/-₹ प्रत्येकी (यात कसारा त्रिंगलवाडी कसारा जीप प्रवास , चहा नाष्टा, मार्गदर्शक शुल्क समाविष्ट आहे.)*
*येताना काय घेऊन याल.*
१) *२ लिटर पाण्याची बाटली* सक्तीची आहे.
२) शोल्डर बॅग असावी
३) बुट *अनिवार्य आहे.
४) प्लास्टिकचा वापर टाळावा
५) दुपारच्या जेवणाचा डब्बा
६) स्वतःचे काही औषध असल्यास सोबत बाळगणे.
*अटी आणि नियम 😘
१) आपली नावे दिनांक १४/१०/२०२२ दुपारपर्यंत द्यावित, जेनेकरुन पुढील व्यवस्था करण्यात सोइस्कर होईल.
२) दुर्गभ्रमणात मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
३) दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेक ला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. *नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.*
*आपण दुर्गभ्रमंती फी दिलेल्या QR स्कॅनवर स्कॅन करून पाठवू शकता. रक्कम भरून झाल्यावर खाली नमूद केलेला गुगल फॉर्म भरावा.
https://docs.google.com/…/1ict…/edit…
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.
सुनील जगताप: 9987787837
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ (फक्त व्हाट्सअप्प)
*नियम व अटी लागू* वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.
टिप:- अचानक उदभवणारे अकल्पित प्रसंग वेळापत्रकात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. तरी अशा प्रसंगी आपले सहकार्य अपेक्षित आहे.
आपला विश्वासू,
दुर्गसखा.